Menu

News — EMI

मोबाईल फायनान्स महोत्सव

Posted by TELEPHONE SHOPPEES on

मोबाईल फायनान्स महोत्सव

महाराष्ट्रातील 1st मोबाईल रिटेल चेन
टेलिफोन शॉपी ... घेऊन आली आहे

मोबाईल फायनान्स महोत्सव

आता 1 रुपया न भरता मोबाईल मिळवा ... फक्त टेलिफोन शॉपी येथे... आणि मिळवा 30 महिन्यांपर्यंत ईएमआय सोबतच रू 3500 पर्यंत कॅश बॅक ...


फक्त टेलिफोन शॉपी मध्ये 8000 रुपयाच्या मोबाईल ला सुद्धा फायनान्स करून मिळतो आणि भारतातील प्रत्येक पिन कोड ला मोबाईल फायनान्स वर देणारी संस्था म्हणजे 💥 टेलिफोन शॉपी

स्मार्ट वॉच असो की स्मार्ट TV...
नेक बॅंड असो की ईअर बड्स ...
प्रत्येक आयटम ला फायनान्स मिळेल फक्त टेलिफोन शॉपी येथे


आजची धमाका ऑफर...
ईथे या...
QR code स्कॅन करा ...
आणि मिळवा ईअर फोन्स..
मोफत ... मोफत... मोफत 💥


ईएमआय वर कॅशबॅक देणारी महाराष्ट्रातील एकमेव कंपनी... म्हणजे टेलिफोन शॉपी ... जी देत आहे प्रत्येक मोबाईल ला 2 वर्षे वारंटी , 12,000 रुपया पर्यंत अपग्रेड आणि तुमच्या जुन्या मोबाईल ला सर्वात जास्त किम्मत
....
मग वाट कसली बघताय ... चला टेलिफोन शॉपी मध्ये
आपला QR code स्कॅन करा आणि मिळवा ईअर फोन्स
मोफत... मोफत... मोफत


आमच्या शाखा…
संपूर्ण शाखा 30+
Pune जिल्ह्यासह

Read more →